All Matrimonial Services are - 100%, Completely & Totally FREE!!
Contact Members - Free!!
View Contact Details - Free!!
Send Unlimited Messages - Free!!
Photo Album (up to 8 photos) - Free!!
Complete Profile Privacy - Free!!
Register Now !! to contact VHA3634
मध्यमवर्गीय कुटुंब आहे, सुसंस्कृत आणि सुशिक्षित ही.
बाबा सेवानिवृत्त, आई गृहिणी, 2 बहिणी त्यांची लग्न झाली एक भाऊ आहे जो फिटनेस ट्रेनर आहे.
एकमेकांविषयी आदर आणि हसतमुख जगणं हा कुटुंबाचा स्थायीभाव.
About Life Partner Preferences:
कोणत्याही जाती धर्माची अट नाही.
सुशिक्षित नसली तरी सुसंस्कृत असायलाच हवी.
वाचनाची आवड आणि किमान रसिकतेचा गुण हवा.
मनमोकळी, प्रेमळ हवी. माणूस म्हणून ती उत्तम असायला हवी.