All Matrimonial Services are - 100%, Completely & Totally FREE!!
Contact Members - Free!!
View Contact Details - Free!!
Send Unlimited Messages - Free!!
Photo Album (up to 8 photos) - Free!!
Complete Profile Privacy - Free!!
Register Now !! to contact VHX9382
इतर माहिती-
मुलाचे आईवडील सरकारी बॅंकेतून सेवानिवृत्त, निवृत्तिवेतनधारक. वडील बॅंकांचे कायदेविषयक सल्लागार म्हणून काम करतात. आई निवृत्तीनंतर गीता-ज्ञानेश्वरी अध्ययन, सामूहिक वाचन, इ.निरपेक्ष उपक्रमात व्यस्त.
आईवडिलांच्या बंगल्यात मुलासाठीचा स्वतंत्र निवासी फ्लॅट व व्यवसायासाठी (योगवर्ग/मसाज/निसर्गोपचार यासाठीचा) स्वतंत्र हॉल
मुलाचा मोठा भाऊ मणिपुर केडरचा IAS अधिकारी असून सध्या तो वाशिमचा जिल्हाधिकारी आहे. तो विवाहित-त्याची पत्नी MBA, त्याला 7 वर्षांची मुलगी आहे. मोठ्या भावाचा पुण्यात स्वतंत्र फ्लॅट.
अपेक्षा-मुलगी गृहकृत्यदक्ष, व्यवहार कुशल असावी. नोकरी-शिक्षणाची ठरावीक अपेक्षा नाही. नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठीही पूर्ण पाठिंबा मिळेल.
About Life Partner Preferences:
गृहकृत्यदक्ष, अनुरूप