All Matrimonial Services are - 100%, Completely & Totally FREE!!
Contact Members - Free!!
View Contact Details - Free!!
Send Unlimited Messages - Free!!
Photo Album (up to 8 photos) - Free!!
Complete Profile Privacy - Free!!
Register Now !! to contact VHY6513
मी मकरंद दत्ताराम सादये. माझे पप्पा आणि मी दोघेच घरामध्ये राहतो.आई दीड वर्ष झाले जग सोडून गेली. मला चार बहिणी आहेत.चारीची लग्ने झालेली आहे. मी प्रायव्हेट कंपनीमध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून काम करतो. सध्या 22000 पेमेंट आहे. पेमेंट वाढणार होता पण लॉन्ग डाऊन मुळे वाढला नाही. माझे शिक्षण बारावी पास आहे. तसेच मी ॲनिमेशन डिप्लोमा तीन वर्षाचा केला आहे. कंप्युटर रिपेरिंग चे थोडे ज्ञान आहे. इलेक्ट्रिशन कोर्स डबल प्लस सर्टीफिकीट आहे. फोटोग्राफी चे देखील ज्ञान आहे. टायफाईड आणि डेंगू काही वर्षांपूर्वी मला झाला होता, त्यामुळे माझ्या डोक्यावरचे केस कमी झाले आहेत, बऱ्याच जणांनी मला हेर ट्रान्सप्लांट व केसाचा विक लावण्यास सांगितले. पण मला कोणत्याही मुलीच्या घरच्यांना व मुलीला फसवायचे नाही आहे. माझे केस तर गेले आहेत आणि तो वायफळ खर्च डोक्यावर करण्यापेक्षा मी माझ्या होणाऱ्या बायको व घरातलं वर्ती खर्च करेन.
About Life Partner Preferences:
मुलगी समजूतदार आणि प्रेमळ (मस्तीखोर) हवी आहे. तसेच मोठ्यांचा मान सन्मान करणारी पाहिजे, मुलीला लग्नानंतर काम करायचे आहे की नाही तो तिचा निर्णय असणार आहे मुलगी कमीत कमी बारावी शिकलेली हवी आणि नॉनव्हेज जेवण करणारी हवी. स्वतःची काळजी
घेणारी व आपल्या माणसांची काळजी करणारी हवी. माझ्याकडून तिला कसलाच त्रास होणार नाही याची जबाबदारी घेतो. मुलगी मराठी जाती मधली कोणतीही चालेल. मला एक बायको हवी असे नाही एक बेस्ट फ्रेंड पण पाहिजे आहे. माझी प्रोफाइल वाचून बिंदास कोणीपण मेसेज केला तरी चालेल स्पष्ट बोलणे खूप महत्त्वाचे आहे माझा व्हाट्सअप नंबर ९७६८८२३३२१