All Matrimonial Services are - 100%, Completely & Totally FREE!!
Contact Members - Free!!
View Contact Details - Free!!
Send Unlimited Messages - Free!!
Photo Album (up to 8 photos) - Free!!
Complete Profile Privacy - Free!!
Register Now !! to contact VVI1935
माझं नाव किरण दादासो माने आहे मागील पंधरा वर्षापासून आम्ही ठाणे येथे कायमस्वरूपी निवासस्थानी आहे आमचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स याचा व्यवसाय आहे मी फिटर मधून आयटीआय केलेला असून त्यामध्ये काही जॉब अवेलेबिलिटी नसल्या कारणामुळे हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला हा व्यवसाय करत असताना मी मुंबई येथे दोस्ती मध्ये चौदाव्या माळ्यावर एक स्वतःचे घर घेतले आहे माझे वडील हे रिक्षा ड्रायव्हर आहेत आई घरकाम करते
About Life Partner Preferences:
माझी अपेक्षा एवढीच आहे की फक्त सुसंस्कृत आणि घर सांभाळणारी मुलगी हवी मग ती दहावी नापास असली तरी चालेल दिसण्यासंदर्भातही काही एकापेक्षा नाही मन चांगलं असेल तर सर्व काही चांगलं दिसतं